टेक्नोलॉजी
बिजनेस
देश-विदेश
लाइफस्टाइल
सहानुभूती नको, आम्हाला हक्क द्या-श्रीगौरी सावंत
जिंतूर येथील कार्यक्रमाला प्रेक्षकांची अलोट गर्दी.जिंतूर (अजमत पठाण) समाजाने आम्हाला दूर लोटू नये, ही आमची अपेक्षा असून आम्ही सुद्धा समजाचा एक भाग आहोत ही भावना बाळगा. आम्हाला सहानुभूती नको तर आमचा हक्क हवा आहे, असे प्रतिपादन तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंत यांनी केले त्या तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दि 7 जानेवारी…