जिंतूर महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने महिलांचा गौरव.

जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतूर महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व कर्मचाऱ्यांनी कस्तुरबा गांधी विद्यालयात महिलांच गौरव व सत्कार केला.

याकार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापिका व सर्व महिला शिक्षिका वर्ग व विद्यार्थिनी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्याशी संवाद साधुन महिला सशक्तिकरण व सुरक्षितता विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स.पो.नी. जाधव साहेब, पोलीस उपनिरीक्षक कदम साहेब, महिला पोलीस हवालदार सावंत मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक चव्हाण सहपोलिस कर्मचारी उपस्थित होते.
कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. राठोड मॅडम, गृहप्रमुख सौ इंगोले मॅडम, लेखापाल शिंदे सर, सर्व शिक्षिका स्टाफ व विद्यार्थिनी उपस्थित होते.