योजनेचे आमिस दाखवून मत मिळवणीचा डाव- शरद भाऊ चव्हाण
जिंतूर (अजमत पठाण):-
परभणी जिल्ह्यामध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या दबावाखाली सरकारी जिल्हा कामगार अधिकारी आपल्या कामात कसूर ठेवत व कर्तव्यास मुखत नेत्यांच्या दबावाखाली कायद्याचे उल्लंघन करीत काम करताना चे चित्र परभणी जिल्ह्यात दिसून येत आहेत तसेच इमारत व बांधकाम कल्याणकारी योजना ही फक्त बांधकाम कामगार यांच्या हितासाठी वापरण्याचा उद्दिष्ट ठेवून राबविण्यात येत असून त्याचे वर्गीकरण पैसा कमावणे आणि मत मिळिण्याकरिता वापर करण्यात येत असून सत्ताधारी पक्षांच्या अमिषा पोटी सरकारी कामगार अधिकारी जागोजागी जाऊन वेगवेगळ्या योजनेचे वाटप बोगस नोंदणीकृत कामगार उदा.
ड्रायव्हर, शेतकरी व या बांधकाम कामगारास निगडित नसणाऱ्या. लोकांना कायद्याचे उल्लंघन करीत किट वाटपाचे कॅम्प घेतले जात आहेत तसेच यामध्ये राजकीय नेत्यांचे स्वहित जपवणूक करण्याचे प्रयत्न देखील दिसून येत आहे यामध्ये जबाबदार कामगार अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याचा आरोप माननीय शरद चव्हाण यांनी केला असून अशा बेकायदेशीर कार्याने पुढील विधानसभा आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधी पक्षनेते करत आहेत यांच्या या कर्तव्याला जबाबदार सरकारी अधिकारी हे आपले कर्तव्य सोडून नेत्यांचा हात पकडून चालत असताना दिसून येत आहेत.

यामध्ये संसार किट बाटली ही योजना घरातील फक्त एका व्यक्तीला असून इतरत्र घरातील दुसरा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही अशी अट असतानाही त्या योजनेच्या माध्यमातून घरातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्ड प्रमाणे व घरातील प्रत्येक व्यक्तीने लाभ घटल्याचे चित्र दिसत आहे .
असा आरोप शरद चव्हाण यांनी केला आहे.कायद्याचे उलघान केल्या बाबत रोष केल्याचा दिसून येत आहे तसेच यामधील दुवा म्हणून नेत्यांचे नाव समोर करण्याचे प्रयत्न देखील अधिकारी कामगार अधिकारी कंट्राकदार करत असल्याचे .माडणी केली आहे जर एखादा अधिकारी काम करण्यास नाकार देत असेल तर त्याची बदली केल्या जात आहे आणि त्याच्यावर वरिष्ठांची दबाव देखील आणल्या जात आहे ? आणि त्यांना त्यांना मानसिक त्रास दिल्या जात आहे .
यास प्रशासन कोणतीही भूमिका निभवताना दिसून येत नाही म्हणून शरद भाऊ चव्हाण यांनी या गोष्टीचा उलगडा म्हणून व प्रधान सचिव साहेब यांच्यापर्यंत हाकिकत कळावी म्हणून आज निवेदनामार्फत कळवण्याचा अजिंडा त्यांनी उचललेला दिसत आहे तसेच या अधिकाऱ्यांची उच्च समिती नेमून व किटऑफिसला कुलूप लावन्या बाबत चौकशी नेमून याची चौकशी व्हावी या उद्देशाने ते काम करत असल्याचे आपल्याला दिसून येते तसेच यामध्ये समाजाचेही हित आपल्याला दिसून येते यात जबाबदार अधिकारी काय निर्णय घेते? व वरिष्ठ समिती कधी नेमल्या जातील? अशा प्रश्नासह शरद भाऊ चव्हाण यांची समोरील वाटचाल सुरूच

जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.