पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अभियंता कळून पैसे गोळा करण्याचे काम – मेहराज कुरैशी.

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
जिंतूर (अजमत पठाण):- जिंतूर नगरपरिषद अंतर्गत पंतप्रधान घरकुल योजनेत सध्या कार्यरत असलेले अभियंता हे लाभार्थ्यांचे मागील नाव पुढे करणे, घर न बांधता रक्कम देणे, अपूर्ण काम असले तरी पूर्ण झाल्याचे दाखविणे, नोकरी वाल्यांना घरकुलाचे लाभ देणे, त्रुटीच्या फाईल चीरिमेरी घेऊन मंजुरी करणे, व दलाला मार्फत आलेल्यांचे काम करणे असे अनेक प्रकरण अभियंता मलिक यांनी केल्याचे आरोप मेहराज कुरेशी यांनी केले आहे.

मेहराज कुरेशी यांनी एका निवेदन द्वारे तहसील कार्यालय जिंतूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याकडे झालेल्या भ्रष्टाचाराचा चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.