प्रेषीत मोहम्मद स.स.यांची विटंबना करणाऱ्या विरोधात कुल जमाती विफाफ व जमियात ऊलमा मराठवाडा तर्फे राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन.*
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;
जिंतूर (अजमत पठाण):–1
प्रेषित मोहम्मद यांच्यावर खुलेआम विटंबन करणाऱ्या नरसिंह नंद सरस्वती आणि मशिदींमध्ये घुसून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितीश राणे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली कारवाई करून ते थांबवावे आणि प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहो अलेहीसल्लम आणि इस्लाम धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कायदे करून शिक्षेसाठी तरतूद करावी आणि वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 मागे घ्यावे.
औरंगाबाद शहराचे नाव तेच ठेवावे! अशा मागणीचे निवेदन जमियत उलामाई हिंद शाखा जिंतूर व कुल जमाती विफाफच्या वतीने जिंतूर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.

या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती कलीम बेग मिर्झा, खारी अब्दुल रशीद, मौलाना सिराजुद्दीन नदवी, मौलाना अब्दुल रज्जाक, मुक्ती सय्यद अब्दुल हन्नान कुल जमाती विफाफ जिंतूर तालुका अध्यक्ष, इस्माईल रोशन हाश्मी, मुफ्ती शेख मुसद्दिख शेख यूसुफ, पत्रकार शेख शकील, शेख अहमद, एम एजाज जिंतूरकर मिर्झा अलीम बेग उर्फ उसामा बेग आदींच्या सह्या आहेत.

प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?
नगराध्यक्षपदाचा “चेहरा” कोण ?
जिंतूरात शिवजयंती उत्साहात होणार साजरीसंभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची माहिती.
संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशीचे मारेकरी पोलिसच -खासदार राहुल गांधी