“आमदार झाल्यासारखे वाटतय” दिवसाही अशी स्वप्ने दिसू लागली आहेत.
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
जिंतूर(अजमत पठाण):-
जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चा रंगल्याने वातावरण तापले असून, मीच उमेदवार व आमदार असल्याची भावना काही जणांना लागली आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून एकेकाळी सामाजिक क्षेत्रात किंवा राजकारणात दिसणारे चेहरे या बहुचर्चित संधीचा फायदा घेत अचानक सक्रिय होताना दिसत आहेत.
विधानसभेसाठी पक्ष कोणाला उमेदवारी देणार हे स्पष्ट नसले तरी काही लोक आपनच उमेदवार ठरवत असल्याचे या अतिमहत्त्वाकांक्षी नेत्याचे म्हणणे आहे. यावरून स्पष्ट होत आहे काही इच्छुक उमेदवारांना दिवसाही अशी स्वप्ने दिसू लागली आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मात्र उमेदवार कोण, हे लवकरच स्पष्ट होणार असून, जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या गावोगावी भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत, तरीही सध्या तरी याबाबत साशंकता आहे. कोणाच्या वाट्याला विधानसभेची जागा हे पहावे लागणार आहे.

जिंतूर पोलिसांचा मोठा धडाका; कत्तलीच्या संशयाने ७ बैलांची सुटका, ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त”
जिंतूर शहरात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार!
घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज