महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी भाबळेंच्या प्रचारार्थ कन्या प्रेक्षा बोराडे भांबळे सरसावल्या .
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["shop"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false,"used_sources":{"version":1,"sources":[{"id":"460846358015900","type":"premium"}]}}
शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष भेटीवर जोर. संपर्क दौऱ्यात शहरा सह ग्रामीण भागात प्रतिसाद.
जिंतूर (अजमत पठाण)- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय माणिक भांबळे यांना प्रतिसाद भेटत असून त्यांनी व त्यांच्या प्रचारक टीमने प्रचारात जिंतूर सह सेलू तालुक्यात मुसंडी मारलेली दिसत आहे.
त्यांच्या सुकन्या प्रेक्षा बोराडे यांनी सुरवाती पासूनच वस्ती,गाव तांड्यावर भेटी देत महविकास आघाडीचे ध्येय धोरणे व आजपावेतो मतदारसंघात भांबळे यांनी केलेल्या विकास कामाचा लेखा-जोखा प्रेक्षा बोराडे (भांबळे) यांच्या कडून मतदार राजा पुढे मांडला जात असून त्यांच्या प्रत्यक्ष संपर्क दौऱ्यात महिलांचा पाठिंबा भेटताना दिसत आहे प्रत्यक्ष भेटती दरम्यान प्रेक्षा बोराडे या सर्वांच्या समस्या समजुन घेत असून राज्यात महविकास आघाडीचे सरकार येणार असून आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विजय भांबळे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे आव्हान प्रेक्षा बोराडे (भांबळे) यांच्याकडून मतदाराकडे केले जात आहे.

विजय भांबळे यांनी लोकप्रतिनिधी असताना व नसतानाही शेतकरी, शेतमजूर व सर्व जाती-धर्मातील घटकांसाठी वेळोवेळी प्रशासनाला वेठीस धरून मोठमोठी आंदोलने फक्त आणि फक्त विजय भांबळे यांनी केलेले असल्याची माहिती त्या देत असून 24 तास आपल्या साठी अहोरात्र कामा साठी सदैव सज्ज असणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजय भांबळे यांना साथ देण्याचे आव्हान प्रेक्षा बोराडे( भांबळे ) या करत असून त्यांना प्रचारा दरम्यान सर्व जातिघटकातुन उत्तम प्रतिसाद भेटत आहे.
जिंतूर शहर व ग्रामीण भागात महाविकास आघाडीची प्रचार टीम मोठ्या जोमाने कामाला लागली असून सेलू तालुक्यातील विशेषता शहरात विनोद बोराडे व त्यांच्या सर्व सर्व टीमने शहरातील प्रत्येक प्रभागातून फेरी काढत डोर टू डोर भेटी देत असून हा विकास आघाडीला मजबूत करत उमेदवार विजय भांबळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे साकडे मतदारा कडे करत असून त्यांना शहरवाशिया कडून प्रतिसाद भेटत आहे.असे चित्र पुढे येत आहे.कारण विनोद बोराडे यांनी विशेषतः सेलू शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून शहर विकास साधला आहे.त्यांची व आढळकर परिवाराची असलेली पकड महविकास आघाडीला मदत होताना दिसत आहे.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?