निवडणूक निरीक्षक (सामान्य) के. हरिथा मॅडम यांनी SST पथक येलदरी मतदान केंद्राची केली पाहणी
जिंतूर (अजमत पठाण):- आज दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निरीक्षक (सामान्य) के.हरिथा मॅडम यांनी SST पथक येलदरी येथे भेट दिली व येलदारी येथील मतदान केंद्राची पाहणी केली.
तसेच त्यांनी जिंतूर व पांगरी येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी साहेब सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे साहेब सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी मगर साहेब शेरान पठाण तालुका कृषी अधिकारी, प्रशांत राखे नायब तहसीलदार, मोहसीन पठाण मंडळ अधिकारी, गंगाधर कोरडे तलाठी यांची उपस्थिती होती.


जिंतूर पोलिसांचा मोठा धडाका; कत्तलीच्या संशयाने ७ बैलांची सुटका, ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त”
जिंतूर शहरात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार!
घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज